
वैभववाडी : नाधवडेत ओमनी कार व आरामबस यांचा अपघात // रविवारी रात्री १२ च्या सुमारास झाला अपघात // अपघातात ओझरम येथील ओमनी चालक दर्पन राणे (वय ४१) गंभीर जखमी // वाहतूक झाली होती विस्कळीत // वैभववाडी पोलीस स्थानकाचे पथकाने घटनास्थळी जाऊन वाहने केली बाजूला // श्री राणे यांच्या डोक्याला झाली गंभीर दुखापत //