
वेंगुर्ला : रेडीत पुन्हा रामसिंग राणे विक्रमी मतांनी विजयी // ग्रामपंचायत सरपंचपदी रामसिंग राणे पुन्हा एकदा विक्रमी मतांनी विजयी// रामसिंग राणे यांच्या विरोधात ९ उमेदवार होते सरपंच पदाच्या रिंगणात// ७०० ते ८०० च्या मताधिक्याने रामसिंग राणे झाले विजयी होत मिळवली एकहाती सत्ता//