वैभववाडीत सा.बां.चा 'रात्रीस खेळ चाले'

ठेकेदारांकडून काळोखात संरक्षण भिंतीचे काम
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 14, 2023 17:59 PM
views 657  views

वैभववाडी : खारेपाटण -भुईबाबडा मार्गावर उंबर्डे तेलीवाडी येथे रात्रीच्या काळोखात संरक्षण भिंतीचे सुरू होत काम // लाखो रुपये खर्चून होतंय हे काम // ठेकेदाराकडून काळोखाचा फायदा घेऊन निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न? // सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल // त्या ठेकेदाराला कोणाचा आहे आशीर्वाद?/ सा.बा.विभाग यावर कोणती करणार कारवाई? // या मार्गाच्या नुतनीकरणाचे काम देखील ठरलेले होते वादग्रस्त // ठाकरे शिवसेनेने याबाबत केली होती तक्रार // त्यांचं मार्गावर सुरू आहे आता संरक्षण भिंतीचे काम //संबंधित कामाची पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण करणार का  चौकशी? // ग्रामस्थांकडून उपस्थित होताहेत प्रश्न //