
सावंतवाडी : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोसचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात प्रथम क्रमांक कुमारी रुचिरा दीपक मुरकर ९२.२०, द्वितीय क्रमांक कुमार यश रामचंद्र मुळीक ९१.६०, तृतीय क्रमांक कुमारी श्रावणी प्रसाद मडूरकर ९०.४० टक्के गुण यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन