
सावंतवाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ चा निकाल एकूण ५ फेऱ्यांमध्ये जाहीर होणार आहे.
पहिली फेरी : आजगाव, भोमवाडी, गुळदुवे, केसरी- फणसवडे, मडुरा, निगुडे, पडवे-माजगाव, सातार्डा, शिरशिंगे, वाफोली.
दुसरी फेरी : आंबेगाव, चराठे, कलंबिस्त, किनळे, माजगाव, निरवडे, पारपोली, साटेली तर्फ सातार्डा, सोनुर्ली, वेर्ले.
तिसऱी फेरी : असनिये, डेगवे, कारिवडे, कोनशी-दाभिळ, नाणोस,ओटवणे, रोणापाल, सातोसे, तळवणे, वेत्ये.
चौथी फेरी : बांदा, देवसु- दाणोली,कास, कुणकेरी, नेमळे, ओवळीये, सांगेली, सातुळी- बावळाट, तांबुळी, विलवडे.
पाचवी फेरी : भालावल, धाकोरे, कवठणी, माडखोल, न्हावेली, पाडलोस, सरमळे, शेर्ले, तिरोडा.
मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक अधिकारी अरुण उंडे, महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे आदी उपस्थित.