संदेश उर्फ गोट्या सावंत यांची जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 06, 2024 19:48 PM
views 235  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष  संदेश उर्फ गोट्या सावंत  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.