कुपोषित बालक - पर्यटन ; नारायण राणेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'या' सूचना

DPDC बैठक
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 04, 2022 13:05 PM
views 334  views

सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे सुपुत्र पालकमंत्री झाल्याने रवींद्र चव्हाण यांच्याकडून अपेक्षा वाढल्या // नारायण राणे // आपला डोंगराळ भाग आहे // शिल्लक रस्त्यांची माहिती द्यावी // दोन वर्षात जास्तीत जास्त रस्ते पूर्ण करावेत // मुख्य रस्त्यांना जोडणारे सर्व रस्ते व्यवस्थित करा // पर्यटकांना आवश्यक असणारे रस्ते पूर्ण करावे // याचा आराखडा तयार करावे // 945 बालके कुपोषित आहेत // हे गांभीर आहे // कुपोषित बालके बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करा // तीन महिन्यात आकडा शून्य व्हावा // तोपर्यंत तुम्हाला जिल्ह्यातून सोडणार नाही // नारायण राणेंची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना // 378 पदे  रिक्त आहेत // ही पदे भरली जावी // सिंधुदुर्ग किल्ल्यावर महाराजांच मंदिर  कुणकेश्वर, रामेश्वर मंदिर यांचा प्रस्ताव जावा // केंद्राकडून निधी आणू //  आपल्या खात्यार्फत उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करू // राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न व्हावेत // विजयदुर्ग, रेडी बंदरांची स्थिती काय ?// ही बंदरे सुरु व्हावीत // उद्योग व्यवसाय यावेत // राजकारण करणाऱ्यांना राजकारण करू द्यात // पण जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया // यापूढे अशाच पद्द्धतीने वेळेत नियोजनाच्या बैठका व्हाव्यात // वेळेत निधी खर्च व्हावा // नारायण राणे //