राऊतांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी भाटेतील झरी देवस्थानचे दर्शन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 16, 2024 04:54 AM
views 44  views

रत्नागिरी: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वी घेतले देवदर्शन// रत्नागिरी भाटे येथील झरी विनायक देवस्थानचे दर्शन //गणपतीची केली आरती //सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते होते उपस्थित//