लोकसभेसारखे बेसावध राहू नका : गौरीशंकर खोत

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 17, 2024 20:30 PM
views 80  views

कुडाळ : महाविकास आघाडीचे कुडाळ मालवण विधानसभेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे माणगावात // गौरीशंकर खोत यांचे भाषण सभेची उपस्थिती आणि प्रतिसाद वैभव नाईक यांच्या विजयाचे खात्री देतो // नारायण राणेला ताकदीने उत्तर देणारा एकमेव आमदार भेटला तो म्हणजे वैभव नाईक // 34 वर्षे सत्ता मिळाल्यानंतर 35 व्या वर्षी जर कोणी सांगत असेल का निवडून द्या विकास करायचा आहे // मग तुम्ही ३५ वर्षे काय केलं // दाऊदला देश सोडावा लागला तुम्हालाही हा जिल्हा सोडावा लागेल // एका पिढीमध्ये तुम्ही एवढे कसे श्रीमंत झालात // ते एकदा जनतेला येऊन सांगा // लोकसभेसारखे बेसावध राहू नका // हा विजय निश्चित //