म्युच्युअल फंड सहि है !
Mutual fund Sahi Hai !
म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून व्यवसाय करु इच्छिता ?
NJ Wealth ही भारतातील अग्रगण्य म्युच्युअल फंड वितरक कंपनी
आपल्या कुडाळमध्ये घेऊन येऊ आहे
Mutual Fund व्यवसायातील संधी आणि अधिक माहिती करता विशेष सत्र
दिनांक - २५ जानेवारी २०२५ शनिवार रोजी
ठिकाण - हॉटेल लाईम लाईट माने जी क्रियेशन, दुसरा मजला, आदर्श पार्क, जिल्हा ग्रामीण हॉस्पिटल समोर, कुडाळ - ४१६५२०
येथे
सकाळी ११.०० ते दुपारी १२.३०
या वेळेत आयोजित केले आहे. त्या सोबत दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी
खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
फोन नंबर -
गौरव पाडळकर : 9860189596
शैलेश गंधे : 9867628004
टीप : नाव नोंदणी शिवाय माहिती सत्रात प्रवेश मिळणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.