
कणकवली : कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचालित गोवर्धन गोशाळेचे उद्घाटन // राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोमातेचे केले पुजन //खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आम. रविंद्र चव्हाण, आम. रविंद्र फाटक आम. दिपक केसरकर, निमेश राणे, अभिराज राणे होते उपस्थित //