चराठेत गाव विकास पॅनेल आघाडीवर ; भाजप, राष्ट्रवादीची पिछाडी!

Edited by: विनायक गांवस
Published on: December 20, 2022 11:41 AM
views 188  views

सावंतवाडी : तालुक्यातील चराठेत गाव विकास पॅनेल आघाडीवर

 भाजप, राष्ट्रवादीची पिछाडी,

प्रभाग क्रमांक १ मध्ये गाव विकासचे ३ ही विजयी, सरपंच कुबल आघाडीवर