निलेश राणे निवडून आल्यानंतर विकासकामांना वेग : दत्ता सामंत

Edited by:
Published on: March 16, 2025 19:40 PM
views 16  views

मालवण : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस // शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे भाषण // निलेश राणे निवडून आल्यानंतर विकासकामांना वेग आला आहे // अधिवेशनात अनेक प्रश्न संभागृहात मांडले // गेली दहा वर्षे चूक केली असे आता जनताच म्हणत आहे // शेतकरी, मच्छिमार यासंह विकासकामांबाबत निलेश राणे यांनी विधानसभा गाजवली // अडीच वर्षा नंतर निलेश राणे आम्हाला मंत्री हवे // शिवसेना वाढवली आहे // शिवसेना मजबुतीसाठी निलेश राणे मंत्री हवे // आम्ही राणे साहेबांच्या आदेशाने चालणारे कार्यकर्ते // बाळासाहेबांनंतर आज निलेश राणे यांच्या रुपाने बोर्डिंग मैदान येथे होतेय सभा // पालकमंत्री नितेश राणे यांनी सुद्धा मंत्रिपद स्वीकारताच पारंपारिक मच्छिमारांना न्याय दिला : दत्ता सामंत //