घराणेशाहीची ठाकरेंवर टीका, राणेंच्या घरात काय ? : गौरीशंकर खोत

राजा बदलायची वेळ
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 12:33 PM
views 190  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // उपनेते गौरीशंकर खोत // ही निवडणूक हुकुमशाही विरोधात // महागाई विरोधातली ही निवडणूक // ही  हजब पार्टी की भाजप पार्टी //वसुलीचा धंदा भाजपाचा // उद्योगपतींना धंदा द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसा घ्यायचा हेच काम // घराणेशाहीची ठाकरेवर टीका मग राणेंच्या घरात काय आहे // यांच्या घरात तीन प्रतिनिधी // आता राजा बदलायची वेळ आहे // आता बटण असं दाबा दिल्लीला करंट गेला पाहिजे //