SSC RESULT 2023 | वैभववाडी तालुक्याचा निकाल 99. 01 टक्के

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 02, 2023 14:37 PM
views 192  views

वैभववाडी : वैभववाडी तालुक्याचा दहावीचा निकाल 99. 01 टक्के लागला. 18 पैकी 16 विद्यालयांचा 100 टक्के निकाल लागला आहे.