
सावंतवाडी : बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच दीपक केसरकर समर्थकांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी अनारोजीन लोबो, अशोक दळवी, नारायण राणे, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.