तिरवडे तर्फ खारेपटण सरपंच पदासाठी टाय!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 20, 2022 11:52 AM
views 497  views

वैभववाडी :  तिरवडे तर्फ खारेपटण सरपंच पदासाठी टाय झाले, शिवसेनेच्या व भाजपा उमेदवार यांना समसमान मते