वैभववाडीत मुख्यमंत्र्यांचे बॅनर हटविले

नगरपंचायत प्रशासनाची कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 26, 2024 09:47 AM
views 130  views

वैभववाडी : राज्य सरकारच्या योजनांची माहिती असणारे बॅनर नगरपंचायतीने हटविले // परवानगी घेतली नसल्याने नगरपंचायतीने केली कारवाई // शहरातील दत्तमंदिर चौक, बसस्थानक परिसरात होते बॅनर // बॅनरवर बाळासाहेब ठाकरे,अनंत दिघे,पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे होते फोटो // महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांची या बॅनरवर होती माहिती // ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बॅनरवर घेतला होता आक्षेप // त्यांच्या आक्षेपानंतर शहरातील विनापरवानगी लावलेलं सर्व बॅनर नगरपंचायतीने हटविले //