
कुडाळ : 54 ग्रामपंचायतींपैकी 28 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर 20 ग्रामपंचायतींवर ठाकरेंच्या शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले आहे तसेच 5 गाव पॅनल तर 1 अपक्ष सरपंच विराजमान झाला आहे. केरवडे तर्फे माणगाव (सर्वसाधारण महिला) श्रीया ठाकूर (शिवसेना) 384 विजयी, सुचिता ठाकूर 210, विनया परब 93,
कवठी (सर्वसाधारण महिला) स्वाती करलकर (शिवसेना) 291 विजयी, अमृता पार्सेकर 195,
सोनवडे तर्फ हवेली (सर्वसाधारण महिला) नाजुका सावंत (भाजप) 235 विजयी , नंदिनी धुरी 225 ,
बांबुळी (सर्वसाधारण) प्रशांत परब (भाजप) 371, मिलिंद परब 223,
केरवडे कर्यात नारूर (सर्वसाधारण महिला) प्राची परब (भाजप) 365 विजयी, तनया परब (शिवसेना) 335,
नेरुर कर्यात नारूर (सर्वसाधारण महिला) दीप्ती सावंत (भाजप) 628 विजयी, नीलम पालकर (शिवसेना) 464,
पिंगुळी (सर्वसाधारण) अजय आकेरकर (भाजप) 1682 विजयी, कार्तिक परब (अपक्ष) 1349, गंगाराम सडवेलकर (अपक्ष) 890, जयंद्रथ गावडे (मनसे) 484,
हुमरस (नामाप्र) सिताराम तेली (भाजप) 455 विजयी, अनुप नाईक (शिवसेना) 421.
शिवापुर (सर्वसाधारण महिला)सुमिता शेडगे (भाजप) 316 विजयी, श्रीमती राऊळ (शिवसेना) 315 पराभुत
तुळसुली तर्फ माणगाव (सर्वसाधारण) मिलिंद नाईक (शिवसेना) 744 विजयी, प्रणील वारंग 11, विजय वारंग (अपक्ष) 271
निवजे (सर्वसाधारण) महेंद्र पिंगुळकर (शिवसेना) 334 विजयी, बुधाजी चव्हाण 54, टॅरी देसा 106, यशवंत सावंत 12, सचिन पालव 128,
घावनाळे (सर्वसाधारण महिला) आरती वारंग (शिवसेना) 900 विजयी, सोनिया मुंज (काँग्रेस) 622, अनुप्रिती खोचरे (शिंदे गट) 174, समिधा घावनळकर (भाजप) 242
रानबांबुळी (सर्वसाधारण) परशुराम परब 601 विजयी, सतीश परब 211, नोटा 11
पडवे (सर्वसाधारण) (गावविकास) आनंद दामोदर 399 विजयी, बाबुराव गावडे
गावराई (नामाप्रम) सोनल शिरोडकर (शिवसेना) 323 विजयी, जागृती मांजरेकर (भाजप) 269 पराभुत, नोटा 29
परबवाडा पाट (सर्वसाधारण महिला) साधना परब (भाजप) 790 विजयी, रीती राऊळ (शिवसेना) 345, नेहा प्रभू 724,
जांभवडे (सर्वसाधारण), अमित मडव 313 विजयी , चिंतामणी मडव 107, सिद्धेश सावंत 132, तेजस भोगले 244, गुरुदास राणे 15, सुभाष मडव 292 विजयी
चेंदवण (नामाप्र) वैभव चेंदवणकर 366 विजयी, उत्तरा धुरी 317, सुमन पोयरेकर 168, उमेश नाईक 14, संजय नाईक 36, तुषार नाईक 26,
पुळास (सर्वसाधारण महिला) विनया निकम (शिवसेना) 253 विजयी, सिद्धी सावंत (भाजप) 195 पराभुत.
बाव (नामाप्र) अनंत आसोलकर (शिवसेना) 396 विजयी, लक्ष्मण नेवाळकर (भाजप) 357, अरविंद करलकर 110 (शिंदे गट)
सोनवडे तर्फ कळसुली (सर्वसाधारण महिला) प्रतीक्षा घाडी 527 विजयी, कांचन घाडी 336, नोटा 23
पावशी (सर्वसाधारण महिला) वैशाली पावसकर 1098 विजयी, यशश्री तेली 118, अर्पिता शेलटे 937, नोटा 30
वेताळ बांबर्डे (सर्वसाधारण महिला) वेदिका दळवी 864 विजयी, प्रणाली घाडी 728, नोटा 24
आवळेगाव (सर्वसाधारण महिला) पूर्वा सावंत 606 विजयी , तारामती सावंत 378, नोटा 25
पणदुर (सर्वसाधारण महीला) पल्लवी पणदुरकर 381 विजयी, मनिषा साईल 348 पराभुत.
निरूखे (सर्वसाधारण) कीर्तीकुमार तेरसे (भाजप) 158 विजयी, मुकेश पालव 35 पराभुत,
कसाल (सर्वसाधारण) राजन परब 763 विजयी, प्रदीप मर्तल 703, अवधूत मालवणकर 458, ओंकार कदम 133, प्रणील हिंदळेकर 40.
कुंदे (नामाप्र) रुपेश तायशेटे 370 विजयी, अंकित नार्वेकर 249 पराभुत.
हिर्लोक (सर्वसाधारण महिला) प्राची सावंत 483 विजयी, आयुषी परब 290, सानिका राणे 59
घोटगे (सर्वसाधारण महिला) श्रुती घाडीगावकर 521 विजयी, वैष्णवी गुरव 355, नोटा 13
ओरोस बुद्रुक (अनुसूचित जमाती) आशा मुरमुरे 1402 विजयी, पूर्वा ओरोसकर 1048, नोटा 54
वाडी वरवडे (सर्वसाधारण महिला) प्रणिता धुरी 492 विजयी, भक्ती चव्हाण 349, नोटा 11
डिगस (सर्वसाधारण महिला) पुनम पवार 771 विजयी, सायली राणे 656, नोटा 26
कालेली (अनुसूचित जाती महिला) आरोही चव्हाण (शिवसेना) 404 विजयी , उर्मिला रेडकर 255
माणगाव (सर्वसाधारण महिला) मनीषा भोसले (शिवसेना) 1609 विजयी, दुर्वा काणेकर 1577, कामिनी भर्तृ 277, सुंदरवल्ली पडीयाची 179, दुर्वा काणेकर, नोटा 35
तेंडोली (नामाप्रम) अनघा तेंडोलकर 1104 विजयी, मनीषा साहिल 665, नोटा 36
अणाव (नामाप्र) लीलाधर अणावकर (शिवसेना) 505 विजयी, विनायक अणावकर 383, चंद्रशेखर माळवे 137, प्रमोद अणावकर 103,
नानेली (सर्वसाधारण महिला) वंदना धुरी (भाजप) 245 विजयी, छाया धुरी 136, शिल्पा खरुडे 63, मनीषा धुरी 41,
केरवडे तर्फ माणगाव (सर्वसाधारण महीला) श्रिया ठाकुर 384 विजयी, ठाकुर सुचिता 210, विनया परब 93, नोटा 18
नेरूर देऊळवाडा (नामाप्रम) भक्ती घाडीगावकर (शिवसेना) 1907 विजयी , रचना नेरूरकर 1076, दिपश्री नेरुरकर 176, लक्ष्मी सडवेलकर 288,
भरणी (नामाप्रम) अश्विनी मेस्त्री 288 विजयी, पूजा मेस्त्री 255
आंब्रड (अनुसूचित जाती) मानसी कदम 933 विजयी, प्रीती कदम 222, मंजिरी कदम 181
आंदुर्ले (नामाप्र) अक्षय तेंडोलकर (भाजप) 1294 विजयी, गोकुळदास पिंगुळकर (शिवसेना) 312,
सरबंळ (सर्वसाधारण) रावजी कदम (भाजप) 589, प्रसाद साटम 83, गुरुनाथ परब 375
साळगाव (सर्वसाधारण महिला) अनघा दळवी (भाजप) 963 विजयी, सुमेधा सावंत (शिवसेना) 907.
झाराप (ना.मा.प्र. महिला) दक्षता मेस्त्री742 विजयी, समृद्धी रेडकर 630.
नारूर कर्यात नारूर (नामाप्र म) वैष्णवी मेस्त्री (भाजप) 341 विजयी, सुविधा आचरेकर (शिवसेना) 239, वैष्णवी शिंदे (अपक्ष) 92
तेर्से बांबर्डे (सर्वसाधारण) रामचंद्र परब (भाजप) 785 विजयी, विजय बगळे 415,
बिबवणे (सर्वसाधारण महिला) सृष्टी कुडपकर (गावपॅनेल) 221 विजयी, अर्चना कंदुरकर (भाजप) 98
चौकड- ईश्वर चिठ्ठीवर गौरी दळवी विजयी.
आंब्रड प्रभाग क्रमांक एक मध्ये झालेल्या लढतीत गौरी दळवी व सिध्दी दळवी यांना 145 अशी समान मते पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अमोल पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलाच्या हातुन चिठ्ठी काढण्यात आली. या ईश्वर चिठ्ठीवर गौरी दळवी विजयी झाल्या.