तोरसोळेत आज सोलर लाईट लोकार्पण सोहळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 06, 2023 11:37 AM
views 124  views

देवगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवगड विधानसभा संपर्कध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जुवळेवाडी तोरसोळे, येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक ६-१२-२०२३ दुपारी ठीक २.०० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मनसे च्या वतीने करण्यात आले आहे.