
वैभववाडी : सुषमा अंधारे यांची जाहीर सभा // युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक // संदेश पारकर हे सर्वासामान्यांच नेतृत्व//अनेक आंदोलनात ते जनतेसोबत //करुळ घाटासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले//मात्र स्थानिक आमदार मुग गिळून// दलित निधीतही या आमदाराने भ्रष्टाचार केला//डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं बेंचेसवरील नाव टाकल नाही//त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागेल//त्यानंतर नाव टाकल//भ्रष्टाचाराचा भस्मासूर गाडण्यासाठी संदेश पारकर यांना विजयी करणं गरजेचं आहे//