करुळ घाटात चालत्या कंटेनरने घेतला पेट

वाहतूक विस्कळित
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 28, 2025 11:59 AM
views 179  views

वैभववाडी : करुळ घाटात कंटेनरने घेतला पेट // आज सकाळी घडला प्रकार // वैभववाडीहून कोल्हापूरला डोझर घेऊन निघाला होता कंटेनर // गगनबावडा पासून ४ किमी अंतरावर घडली घटना // घाटात वाहतूक विस्कळित // सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल घटनास्थळी दाखल //