मुंबई गोवा महामार्गावर अपघात सत्र सुरूच..!

Edited by:
Published on: September 30, 2023 10:59 AM
views 421  views

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर भंगसाळ पुला नजीक घावनळे बॉक्सवेल वर अपघात // कुडाळ वरून कसाल येथे मध्यान्न भोजन योजनेचे भोजन घेऊन जाणारा टेम्पो झाला पलटी // अपघातात कोणतीही जीवितहानी नाही // मात्र टेम्पो गाडीचे नुकसान // टेम्पो पलटी झाल्याने वाहतुकीची कोंडी // घटनास्थळी कुडाळ पोलीस दाखल // अपघात झाल्यानंतर बचाव कार्यासाठी स्थानिकांनी केली मदत //