सुदैवानं बचावला जीव

महावितरणचा कारभार रामभरोसे !
Edited by: विनायक गावस
Published on: June 23, 2023 18:33 PM
views 268  views

सावंतवाडी : शहरातील संचयनी पॅलेस समोर पडली रूमडाची फांदी // तुटलेली फांदी पडली मेन लाईनवर // फांदी मेन लाईनवर पडल्यानं झालं स्पार्किंग // सुदैवानं रस्त्यावरून जाणारा प्रवासी बचावला // दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव // परिसरातील 'बत्ती गुल्ल' // महावितरणचा कारभार रामभरोसे // पावसाआधी लाईनवरील फांद्या तोडण होत गरजेच // जून संपत आला तरी महावितरण झोपेत // नागरिकांकडून व्यक्त केला गेला रोष // मुख्य बाजारपेठेतच महावितरणच दुर्लक्ष // शाळा, कॉलेज जवळ असून हे रहदारीच ठिकाण // मनुष्यहानी झाल्यास जबाबदार कोण ? // नागरिकांचा सवाल //