जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी दिलीप गिरप - सचिन वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: January 03, 2024 12:05 PM
views 149  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.