उपळे मंदिरातील 100 घंटा चोरीला

महिनाभरातील तालुक्यातील दुसरी घटना
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 15, 2025 13:59 PM
views 590  views

वैभववाडी : उपळे येथील श्री. सिध्देवर मंदिरातील घंटा अज्ञात चोरट्यांने चोरल्या // मंदिरातील १०० घंटा अज्ञाताने लांबविल्या // पुजारी अनंत संकपाळ यांनी पोलीसात दिली तक्रार // महिनाभरातील तालुक्यातील दुसरी घटना // चोरट्यांकडून मंदिरे लक्ष //