यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट - कणकवली

Edited by:
Published on: May 10, 2025 13:09 PM
views 1807  views

🔴 सिंधुदुर्गातील पहिली खाजगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट


⚙️ यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट - कणकवली ⚙️  


👉 इन्स्टिट्यूटमध्ये ६, ४, व २ महिने कालावधीचे १० प्रकारच्या टेक्निकल कोर्सेसचे ट्रेनिंग


इन्स्टिटयूटची वैशिट्ये


👉 १. सुसज्ज व हवेशीर वर्ग खोल्या 

👉 २. अद्यावत प्रयोगशाळा 

👉 ३. प्रशिक्षित आणि तज्ञ शिक्षक वर्ग

👉 ४. जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांवर भर

👉 ५. ऑन द जॉब ट्रेनिंग 

👉 ६. प्रवेशासाठी शिक्षणाची आणि वयाची अट नाही 

👉 ७. फायनान्शिअल ट्रेनिंग 

👉 ८. संगणकाचे ज्ञान


🔧 ६ महिने कालावधीचे कोर्सेस 🔧


▪️1. प्लंबर 

▪️2. इलेक्ट्रिशियन 

▪️3. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग 

आणि 

▪️4. वेल्डर अँड फॅब्रिकेशन 


४ महिने कालावधीचे कोर्सेस


▪️1. इलेक्ट्रो - प्लंबर 

▪️2. इलेक्ट्रो - वेल्डर

आणि

▪️3. सोलर - इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन


तसेच

2 महिने कालावधीचे कोर्सेस


▪️1. कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स 

▪️2. मोबाईल रिपेरिंग

आणि

▪️3. सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स


सर्वात महत्वाचे म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी

 वयाची आणि शिक्षणाची अट नाही तसेच

सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय आहे


अधिक माहितीसाठी संपर्क 

ऑफिस : 78 87 31 66 71 / 9420206190