वैभववाडीत कार रस्त्यावरून कलंडली

सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 23, 2025 13:07 PM
views 896  views

वैभववाडी : राष्ट्रीय महामार्गाच्या नवीन केलेल्या सिमेंट रस्त्यांवरून कार घसरली. हा अपघात शहरातील शांती नदीजवळ  रविवारी रात्री १०वा च्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे हा अपघात झाला.