तळवडेतील वंदना दुखंडे यांचे वृद्धापकाळानं निधन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 26, 2023 15:01 PM
views 223  views

देवगड : देवगड, तळवडे (भाकरवाडी) येथील वंदना मधुकर दुखंडे यांचे शनिवार दिनांक २५ - नोव्हेंबरला २०२३ रोजी दु ४. वा. राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन  झाले. त्यांच्या पश्यात  मुलगा व सून असा परिवार आहे.