विरोधकांनी तालुक्यासाठी काय केलं हे उघडपणे दाखवाव : भालचंद्र साठे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 08, 2024 07:32 AM
views 282  views

वैभववाडी : महायुती कार्यकर्ता मेळावा // मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी केले भरीव काम // देशाचं नाव प्रदेशात मोठ केलं // कोरोनाकाळातही उल्लेखनीय काम केले //संपूर्ण जगाला लस देण्याचं काम मोदी सरकारने केलं // विरोधकांकडे नाहीत मुद्दे // जिवंत राहण्यासाठी टिवटिव // खळाबैठीत दोन तीनच माणसं // विरोधकांनी तालुक्यासाठी काय केलं हे उघडपणे दाखवाव // वैभववाडी तालुक्यातील सर्व कामे आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून // विद्यमान खासदारांनी टॉवर उद्घाटन करण्यापलीकडे काहीच केले नाही // केवळ बेडकासारखी डराव डराव करण्याचं काम हे आता त्यांचं // राऊतांनी आपल्या डिपॉझीटची चिंता करावी // भालचंद्र साठे यांची खासदार राऊतयांवर जोरदार टीका //