वाळू माफियांचे धाबे दणाणले..! | तहसिलदारांची भल्या पहाटे कारवाई

१५ कामगार ताब्यात | गुन्हे दाखल करणार
Edited by: भगवान शेलटे
Published on: February 09, 2024 02:47 AM
views 1930  views

सावंतवाडी : वाळू माफियांचे धाबे दणानले // आरोंदा सावरजुवा इथं अवैध वाळू उत्खननावर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची धडक कारवाई // पहाटे ५ वाजल्यापासून सुरू केली कारवाई // तब्बल १५ परप्रांतीय कामगार ताब्यात // वाळू उत्खननाच सामान ताब्यात // काही कामगार पळून जाण्यात यशस्वी // शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा होणार दाखल // तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती // अवैध वाळू उत्खननाबाबत अनेक आहेत तक्रारी // यापूर्वीही बेकायदेशीर वाळू उत्खननावर तहसीलदारांनी केली होती कारवाई // तहसीलदारांच्या कारवाईचं सर्वच स्तरातून होतय कौतुक // या कारवाईत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, मंडळ अधिकारी विनायक कोदे, पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, मंडळ अधिकारी संजय यादव, तलाठी सोंसुरकर, सचिन गोरे, प्रवीण पोले, सचिन चितारे, संदीप मुळीक, कोतवाल नरेश जाधव, दिनेश पेडणेकर, पोलीस पाटील महादेव केरकर, पोलीस हवालदार मनोज मारुती राऊत आदी सहभागी झाले होते.//