सावंतवाडीत 49 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात !

सदस्यपदासाठी 648 तर सरपंच पदांसाठी 125 उमेदवार आजमावत आहेत नशीब
Edited by: विनायक गांवस
Published on: December 18, 2022 08:12 AM
views 174  views

सावंतवाडी : 49 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात // 5.30 पर्यंत बजावता येणार मतदानाचा हक्क // 52 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध // गेळे, नेतर्डे व कुडतरकरटेंब या ग्रामपंचायतींचा समावेश // तर 7 सरपंच, 112 सदस्य बिनविरोध // आजगाव, गेळे, कुडतरकर टेंब सावरवाड, नेतर्डे, सातोसे, तांबुळी, वाफोलीत सरपंच बिनविरोध // 49 ग्रामपंचायत व 45 सरपंचपदासाठी निवडणूक // सदस्यपदासाठी 648 तर  सरपंच पदांसाठी 125 उमेदवार आजमावत आहेत नशीब // 155 मतदान केंद्रावर होतेय निवडणूक // मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी, 1 पोलीस व 1 शिपाई असे कर्मचारी तैनात // मंगळवारी 20 डिसेंबरला लागणार निकाल //