पोलीसाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण; अट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल

Edited by:
Published on: April 30, 2024 09:45 AM
views 928  views

वैभववाडी:पोलीस कर्मचाऱ्याला जातीवाचक शिविगाळ करून मारहाण//तालुक्यातील तिथवली गावातील प्रकार//अट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल//सोमवारी रात्री घडला प्रकार //चार जणांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे गुन्हा//