'त्या' आंदोलनानंतर नगरपंचायतीला आली जाग..? | नगराध्यक्षांनी बोलावली व्यापाऱ्यांची बैठक

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 23, 2024 13:54 PM
views 212  views

वैभववाडी : शहरातील पावसाळ्यापूर्वीच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगराध्यक्षांनी बोलावली व्यापाऱ्यांची बैठक // २४ मे सकाळी व्यापारी व नगरपंचायतीचे पदाधिकारी यांची होणार बैठक // शहरातील गटाराच्या विषयावर बुधवारी झाल होत आंदोलन // या आंदोलनात व्यापारीही झाले होते सहभागी // या आंदोलनानंतर नगरपंचायतीने बोलावली बैठक // शहरातील गटारांबाबत काय उपाययोजना केल्या जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष //