
सावंतवाडी : माडखोल सोसायटीचे व्हाईस चेअरमन, साटम महाराज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, देवस्थान कमिटीचे सचिव, तथा माडखोल गावातील शैक्षणिक, सामाजिक, सहकार, धार्मिक क्षेत्रातील युवा नेतृत्व कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांची माडखोल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे.