सोनाळी येथे दोन गोठे आगीत भस्मसात

लाखो रुपयांचे नुकसान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 01, 2025 17:10 PM
views 480  views

वैभववाडी : सोनाळी येथील पांडुरंग बोभाटे, रुपेश बोभाटे या शेतकऱ्यांच्या गोठ्याला आग // आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लागली आग // गोठ्याच्या बाजूला असलेल्या उकिरड्याला लावली होती आग // या आगीतील ठिणगी उडाली गोठ्यांवर // यात दोन्ही गोठे जळून खाक // गोठ्यांचे छप्पर व गुरांचे वैरण जळून खाक // लाखो रुपयांचे नुकसान // वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाने विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल // आगीतून २५ जनावरे वाचवली // गावातील ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी केले अनेक प्रयत्न // सरपंच भिमराव भोसलेही मदतकार्यात सहभागी //