कणकवली : सावंतवाडीहून दिव्याला जाणा-या दिवा एक्स्प्रेसच वेळापत्रक कोलमडले // दोन ते अडीज तास उशिराने धावत आहे गाडी // झाराप येथे रेल्वे मार्गाच्या कामामुळे गाडीस विलंब // सर्व रेल्वे स्थानकावर प्रवासी ताटकळत//प्रवाशांना होतोय मनस्ताप //