श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल हायस्कूलचा १०० % निकाल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 27, 2024 13:25 PM
views 192  views

देवगड : पडेल ग्रामसुधारणा मंडळ मुंबई संचलित, श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल या हायस्कूलचा एस.एस.सी. निकाल १००%लागला असून ७४ पैकी ७४ विद्यार्थी पास झाले आहेत त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. समृद्धी विनायक चव्हाण 433/500 86.60% द्वितीय क्रमांक कु. रिया हर्षन शेलार424/500 84.80%, तृतीय क्रमांक कु. ऋचा दिलीप हेमले 423/500 84.60% यांनी मिळवला आहे.

परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन होत आहे.