कोलगाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३. ७५ टक्के

Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2024 10:10 AM
views 212  views

सावंतवाडी : कोलगाव माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९३. ७५ टक्के लागला. प्रथम प्रतिक्षा दिलीप ठाकूर ८६.८० टक्के, द्वितीय श्रमिका कदम ८३ टक्के, तृतीय सारिका धुरी ८२.८० टक्के गुण मिळवून प्राप्त केला.