
कणकवली : सुषमा अंधारे यांच्या सभेपुर्वीच कणकवलीत वातावरण टाईट // भाजपा विरोधात बोलल्यास अंधारे कणकवलीच्या बाहेर जाणार नाहीत // महिला भाजपचा इशारा // भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजश्री धुमाळे यांनी पोलिसांनाही दिलं निवेदन // काही क्षणातच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची कणकवलीत होतेय सभा //