सोनाळी महीला खून प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे...?

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 02, 2023 11:22 AM
views 362  views

वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील महीलेच्या खून प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत.  श्वान पथकाच्या माध्यमातून याचा छडा लागणार आहे.