हरकुळ खुर्द मधील भाजप कार्यकर्ते शिवसेनेत..!

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 26, 2024 12:55 PM
views 795  views

कणकवली : मा. खा विनायक राऊत यांच्या कनेडी येथील झालेल्या सभे दरम्यान हरकुळ खुर्द मधील भाजप कार्यकर्ते प्रशांत रासम , किशोर कासले, भाई दळवी, वेदांत परब, नंदादीप रासम यांचा तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत ( ऊ बा ठा ) जाहीर प्रवेश.

यावेळी उपस्थित मा खा विनायक राऊत साहेब, संपर्क प्रमुख अरुभाई दुधवडकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, गौरीशंकर खोत साहेब, महिला जिल्हा प्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके  आदि उपस्थित होते.