
सिंधुदुर्गनगरी : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेत जबाबदार असलेल्या दोशींवर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदाद्वारे केली आहे.
यावेळी सावळाराम अणावकर, प्रज्ञा परब, एम् के गावडे, सुरेश सावंत, विलास गावकर, संदीप पेडणेकर, सुशील चमणकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.