ठाकुरवाडी ग्रामपंचायतचे सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 23, 2023 18:55 PM
views 127  views

देवगड : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली खाते उघडले. सरपंचपदासहीत ५ सदस्य बिनविरोध निवडून आहे आहेत.  सरपंचपदी भाजपच्या अनिका कादिर मंचेकर यांची निवड झाली आहे.

यावेळी भाजपाचे बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, माजी सभापती संजय बोंबडी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे, कादिर मंचेकर, रामकृष्ण जुवाटकर आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.