भाजपची दुसरी यादी जाहीर ; अनेकांना धक्का

Edited by: भरत केसरकर
Published on: March 13, 2024 14:57 PM
views 402  views

मुंबई : भाजपाकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मतदारसंघातील नांव समाविष्ट आहेत. या यादीत नागपूर मधून पुन्हा नितीन गडकरी यांच नाव जाहीर झालं आहे. तर राज्यात पाच ठिकाणी धक्कातंत्र वापरून विद्यमान खासदारांच तिकीट कापून नवीन चेह-यांना संधी दिली आहे.

भाजप उमेदवार यांची महाराष्ट्रातील यादी 

नंदुरबार - हिना गावित

धुळे - सुभाष भामरे

जळगाव - स्मिता वाघ

रावेर - रक्षा खडसे

अकोला - अनुप धोत्रे

वर्धा - रामदास तडस

नागपूर - नितीन गडकरी

चंद्रपूर - सुधीर मनगंटीवार

नांदेड - प्रतापराव चिखलीकर

जालना - रावसाहेब दानवे

दिंडोरी - भारती पवार

भिवंडी - कपिल पाटील

मुंबई उत्तर - पियुष गोयल

मुंबई उत्तर पूर्व - मिहिर कोटेचा

पुणे - मुरलीधर मोहळ

अहमदनगर - सुजय विखे पाटील

लातूर - सुधाकर सुंगारे

बीड - पंकजा मुंडे

माढा - रणजित नाईक निंबाळकर

सांगली - संजय काका पाटील


यांचा पत्ता कट झाला खासदार

जळगाव - उन्मेश पाटील

उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी

उत्तर पुर्व - मनोज कोटेजा

चंद्रपूर - हंसराज अहिर

बीड - प्रितम मुंडे