
मालवण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने केला सत्कार // उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण // आंगणेवाडी महाराष्ट्राचे श्रद्धास्थान // लाखो भाविक येतात आंगणेवाडीत // निलेश राणे यांना जनतेने निवडून दिले याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार // दहा वर्षे कुडाळ मालवण मतदार संघातील बॅकलॉग भरून काढणार // आमदार निलेश राणे यांनी मागणी केलेली विकासकामे मार्गी लावणार // देवीचे आशीर्वाद मिळाले आणि राज्यात दैदीप्यमान यश मिळाले // कोकणातील महामार्ग पूर्ण करणार // उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोकणात रोजगार आणणार // कोकणाने महायुतीला भरभरून दिले आहे // कोकणाचा बॅकलॉग भरून काढणार : एकनाथ शिंदे //