
वैभववाडी : भुईबावडा घाटात दरीत ट्रक कोसळून अपघात झालेल्या ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला // सतिश आनंदा महाजन(वय ४७) मल्हारपेठ कळे कोल्हापूर असं मयताचे आहे नाव // २००फुट खोल दरीतून सह्याद्री जीवरक्षक टिमने मृतदेह काढला बाहेर // अपघात मयताच्या मुलगा झाला आहे जखमी // त्यांच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात सुरू आहेत उपचार //