
वैभववाडी : मुंबई येथील शुभांगी सदानंद रावराणे (मुळ गाव एडगाव वैभववाडी)यांचे आज ता.२८ पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. आज रात्री १०.०० वाजता मुलुंड ( पूर्व) हनुमान चौक, मुलुंड ईस्ट येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांच्या त्या पत्नी व माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या त्या भावजय होतं .