बेदरकारपणे टू व्हीलर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर लगाम घाला

विराग मडकईकर यांनी वेधलं पोलीसांचं लक्ष
Edited by: विनायक गावस
Published on: December 06, 2023 12:32 PM
views 236  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात दहा ते पंधरा वयोगटातील मुले बेदरकारपणे टू व्हीलर गाड्या वाड्यावाड्यामध्ये चालवत आहेत. त्या मुलांवर पालकांचा लक्ष राहिलेला नाही. यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाड्यावाड्यात गस्त घालत त्वरित कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख विराग मडकईकर यांनी केली आहे.