मोंड येथील माणगांवकर महाविद्यालयाचा निकाल 98.43 %

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 21, 2024 10:35 AM
views 412  views

देवगड : देवगड मोंड येथील श्री. नामदेव मोतिराम माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय,चा निकाल 98.43% लागला असून, एच. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी 2024 गुणानुक्रमे नुसार प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले आहेत.

वाणिज्य शाखेतून मानसी मंगेश नाईकधुरे (82.33%) प्रथम क्रमांक मिळवला असून ऋचा सतिश घाडी (81.33%) द्वितीय क्रमांक तर प्रार्थना राजेंद्र धुरे (76.17%) तृतीय क्रमांक मिळवला आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे महाविध्यलयाचे प्राचार्य ,शीक्ष्यक,यांनी अभिनंदन केले आहे.